Putrada Ekadashi 2024:हिंदू कॅलेंडरनुसार, प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात – एक कृष्ण पक्ष आणि एक शुक्ल पक्ष. अशा प्रकारे वर्षभरात एकूण २४ एकादशी येतात. पौष महिन्यातील शुक्ल पक्ष…
पौषपुत्रदाएकादशीचाशुभमुहूर्त:
यावर्षी पौष पुत्रदा एकादशी तिथी 20 जानेवारी रोजी संध्याकाळी 07:26 वाजता सुरू होईल आणि 21 जानेवारी रोजी संध्याकाळी 07:26 वाजता समाप्त होईल..
आजचाशुभकाळ
ब्रह्म मुहूर्त पहाटे 5.27 ते 6.20 पर्यंत असेल. विजय मुहूर्त दुपारी 2.18 ते 3.01 पर्यंत असेल. याशिवाय संध्याकाळ 5.48 ते 6.15 पर्यंत राहील. तर अमृत काल सकाळी 9.52 ते 11.12 पर्यंत असेल. निशीथ काल मध्यरात्री 12.05 ते 12.59 पर्यंत असेल.
आजचाकाळअशुभआहे
आज राहुकाल दुपारी 4.30 ते 6 वाजेपर्यंत असेल. दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत यमगंड असेल. गुलिक काल दुपारी 3.30 ते 4.30 पर्यंत असेल. तसेच दुर्मुहूर्ताचा कालावधी पहाटे ४.२६ ते पहाटे ५.०८ पर्यंत असेल. भद्रकाल सकाळी ७.२३ ते ७.२६ पर्यंत असेल.
पौषपुत्रदाएकादशीउपाय
1. पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी पती-पत्नीने सकाळी लवकर उठून संतान होण्यासाठी भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी.
2. मूल होण्यासाठी पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी श्री हरी भगवान विष्णूला पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा आणि कपाळावर चंदनाचा टिळक लावा.
3. मुलांच्या करिअरमध्ये प्रगतीसाठी पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्या मुलाच्या कपाळावर कुंकू लावा आणि पिवळ्या रंगाचे कपडे गरजूंना दान करा.
4. मुलांना आज्ञाधारक बनवण्यासाठी पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून भगवान विष्णूची पूजा करावी. त्यानंतर आसनावर बसून 108 वेळा “ओम नमो भगवतेनारा” चा जप करा.
विष्णु चालीसा (Vishnu chalisa)
विष्णु सुनिए विनय सेवक की चितलाय ।
कीरत कुछ वर्णन करूं दीजै ज्ञान बताय ॥
॥ विष्णु चालीसा॥
नमो विष्णु भगवान खरारी, कष्ट नशावन अखिल बिहारी ।
प्रबल जगत में शक्ति तुम्हारी, त्रिभुवन फैल रही उजियारी ॥