लडाख कारगिल येथे सोमवारी 18 डिसेंबर रोजी दुपारी 3.48 वाजता 5.5 तीव्रतेचा भूंकप झाला आहे.
भूकंपाची घटना हि दुपारी 3 वाजून 48 मिनिटानी घडली आहे. भूकंप भूपृष्ठाखाली 10 किमी खोलीसह झाला आहे. भूकंपात कोणतीही आतापर्यंत, जीवित किंवा मालमत्तेच्या हानीचे कोणतेही वृत्त आहे.
भूकंपामुळे स्थानिक लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे इमारतीमधून बाहेर पडू लागली आहेत.