Putrada Ekadashi 2024; पुत्रदा एकादशी केव्हा? शुभ काळ आणि राहुकाल जाणून घ्या
Putrada Ekadashi 2024:हिंदू कॅलेंडरनुसार, प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात – एक कृष्ण पक्ष आणि एक शुक्ल पक्ष. अशा प्रकारे वर्षभरात एकूण २४ एकादशी येतात. पौष महिन्यातील शुक्ल पक्ष… पौष पुत्रदा एकादशीचा शुभ मुहूर्त: यावर्षी पौष पुत्रदा एकादशी तिथी 20 जानेवारी…