PM Modi inaugurate the largest office building Borse; सूरत मध्ये पीएम मोदी यांनी जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग सूरत डायमंड बोर्स चे उद्घाटन केले.

PM Modi inaugurate the largest office building Borse; सूरत मध्ये पीएम मोदी यांनी जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग सूरत डायमंड बोर्स चे उद्घाटन केले.

पतप्रधान मोदी यानी रविवारी जगातील सर्वांत मोठे भवन सूतर बोर्स यांचे उद्घाटन केले आहे. सूरत बोर्स ने अमेरीकेच्या  पेंटागनच्या मागे सोडून भारतामध्ये आता जगातील सर्वात मोठे कार्यालय भवन सुरू करण्यात येत आहे. गेली 80 वर्षे, पेंटागन जगातील सर्वात मोठी कार्यालय…