Follow these 5 simple remedies for peace of mind; मनःशांतीसाठी या 5 सोप्या उपायांचा अवलंब करा…

Follow these 5 simple remedies for peace of mind; मनःशांतीसाठी या 5 सोप्या उपायांचा अवलंब करा…

शास्त्रानुसार, माणसाचे मन जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे. माणसाच्या जडणघडणीत मनाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितले आहे की मनुष्याचे मन ही त्याच्या मुक्तीचे आणि बंधनाचे कारक आहे. यश मिळवण्यासाठी मन मजबूत असणे आवश्यक आहे. मन मजबूत करण्यासाठी धार्मिक शास्त्रांमध्ये…