PM Modi inaugurate the largest office building Borse; सूरत मध्ये पीएम मोदी यांनी जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग सूरत डायमंड बोर्स चे उद्घाटन केले.
पतप्रधान मोदी यानी रविवारी जगातील सर्वांत मोठे भवन सूतर बोर्स यांचे उद्घाटन केले आहे. सूरत बोर्स ने अमेरीकेच्या पेंटागनच्या मागे सोडून भारतामध्ये आता जगातील सर्वात मोठे कार्यालय भवन सुरू करण्यात येत आहे. गेली 80 वर्षे, पेंटागन जगातील सर्वात मोठी कार्यालय इमारत होती, पण हि उपाधि आता गुजरात च्या सूरतमध्ये नव निर्माण इमारत केली आहे.

सर्वप्रथम, पंतप्रधानांनी सकाळी 11:45 वाजता सुरत विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले. आता ही इमारत हीरा व्यापार केंद्र होणार आहे. सुरत शहराला भारतातील रत्नाची राजधानी म्हणून ओळखले जाते. जगातील सर्वांत जास्त 90% हिरे येथे घडविले जातात. नवीन सूरत डायमंड बोर्समध्ये 65000 पेक्षा अधिक प्रोफेशनल एकत्र एकाच ठिकाणी कामे करु शकतात. या इमारतीत 4500 हून अधिक कार्यालये आहेत. हया इमारती 15 मजले असणारी हि इमारती 35 एकर (67 लाख स्क्वेअर फूट )क्षेत्रात पसरलेली आहे. सर्व इमारती एकमेकाना जोडण्यात आलेल्या आहेत. नवनिर्मीत इमारत बांधण्याकरीता 4 वर्षाचा कालावधी लागला आहे. नवीन इमारत निर्माण केल्यावर हजारो लोकांना व्यवसाय करण्यासाठी ट्रेन ने मुंबई ला येण्याची आवश्यकता लागणार नाही.
* मॉर्फोजेनेसिस कंपनी ने इमारत का डिजाइन बनवली आहे.
जगातील सर्वात मोठी इमारत बांधण्यासाठी 3500 हजार कोटी रुपये खर्च आला.
एक आंतरराष्ट्रीय डिझाईन स्पर्धे नंतर भारतीय आर्किटेक्ट कंपनी मॉर्फोजेनेसिस (मॉर्फोजेनेसिस) ने या इमारतीचे डिझाइन तयार केली आहे.
त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे.




