Dinesh Phadnis Death:”सीआयडी फेम दिनेश फडणवीस यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी अकाली निधन:
“फ्रेडी’ नावाने लोकप्रिय झालेले अभिनेता दिनेश फडणीस, सीआयडी नावाच्या टीव्ही सीरिजमध्ये त्याच्या भूमिकेमुळे घराघरात नाव झाले होते. त्याचं आज, ५ डिसेंबर रोजी मुंबईच्या तुंगा रुग्णालयात येथे अकाली निधन झाले.
त्याचे सह-अभिनेता दयानंद शेट्टी यांनी ही दुःखद वार्ता सांगितली. ५७ वर्षांचे अभिनेता व्हेंटिलेटर च्या सहाय्याने (सपोर्टवर) राहत होते आणि त्याला यकृताचे “liver damage” झाले होते.
मुंबईच्या तुंगा रुग्णालयात आणि विविध अवयव निकामी झाल्या कारणांमुळे ५ डिसेंबर रोजी त्यांना त्रास झाला. रात्रीच्या वेळेला त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले . अभिनेत्याच्या निधनाने कलाप्रेमी लोकांमध्ये दुःखच वातावरण आहे.