IND-W vs Eng W इंग्लंडविरुद्धच्या सलग सहाव्या टी-20 मालिकेत भारताचा पराभव.
IND-W vs Eng W इंग्लंडविरुद्धच्या सलग सहाव्या टी-20 मालिकेत भारताचा पराभव. भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची सलग सहावी टी-२० मालिका गमावली आहे. महिला संघाने इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका कधीही जिंकलेली नाही. 2006 मध्ये भारताने एकमेव सामन्यात इंग्लंडचा 1-0 असा पराभव केला…