Entertainment

“AR Rahman: King of Music and Friendship with Film”. “ए.आर. रहमान: संगीताचा राजा आणि चित्रपटाशी मैत्री”

ए आर रहमान हे  दोन वेळा ऑस्कर विजेता आहेत त्यांच्या आवाजाने त्यांनी लोकांना अनेक मधुर गाणी दिली आहेत . ते आज त्यांचा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहेत

इंटरटेनमेंट क्रेडिट: ए.आर. रहमान बर्थडे: फिल्म मध्ये  एक विलक्षण कथा बरोबर  एक शानदार प्लॉट पण असणं  आवश्यक आहे, आणि त्यातील प्रमुख भाग म्हणजे  संगीत. खूप वेळा चित्रपट हे  चालत नाही, पण खात्रीने संगीत प्रेक्षकांच्या मनावर  कायम राहते . याचे सर्व  क्रेडिट एक चांगला म्यूजिक डायरेक्टर ला जाते

एआर रहमान (ए.आर. रहमान) हे  एक असे संगीतकार आहेत जे तुमच्या संगीतातून कुठलाही चित्रपट  ब्लॉकबस्टर करण्यासाठी पुरेसे आहेत. त्यांच्या गाण्यांमध्ये त्यांनी ‘रोजा’, ‘बॉम्बे’, ‘ताल’, ‘जोधा अकबर’, ‘रंग दे बसंती’, ‘स्वदेस’, ‘रॉकस्टार’ यांसारख्या चित्रपटांना  संगीत दिले आहे

त्यांनी त्यांच्या करियर मध्ये अनेक चित्रपटांना गाणी दिली आहेत . ज्यामध्ये काही चित्रपट तर खूप प्रसिद्ध झाले आहेत . ते आज त्यांचा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहेत त्याचे जीवन पण संगीतासारखे रोचक आहे . आज त्यांच्याबद्दल काही मजेदार गोष्टी आपण जाणून घेऊ .

एआर रहमान यांचा जन्म एका हिंदू घरात झाला आहे .. त्यांचं नाव दिलीप ठेवलं होत . पण नंतर २३ व्या वर्षी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्यांनी त्यांचं नाव एआर रहमान असे ठेवले . असे त्यांनी एक गुरु कादिर इस्लाम ला भेटून केले .

एआर रहमान पहिला चित्रपट २५०००:

पहिल्या चित्रपटाला त्यांना २५००० मिळाले एआर रहमान यांनी त्यांच्या करियरची सुरुवात मणि  रत्नम यांच्या रोजा या चित्रपटाला संगीत देऊन केले ..या चित्रपटासाठी  मणि रत्नम ने संगीतकार इलैयाराजा यांच्या जागी रहमान याना संधी दिली . रोजा या चित्रपटासाठी त्यांना २५०००रुपये मानधन दिले.

रहमान यांच्या नावाचा रस्ता :

मार्खम (ओंटारियो, कनाडा) मध्ये एका रस्त्याचे नाव रहमान यांच्या नावाने ठेवले आहे .या रस्त्याला  ‘अल्लाह रखा रहमान स्ट्रीट’ असर नाव दिले आहे. आणि याचे उद्घाटन सन २०१७ मध्ये झाले

एयरटेल बरोबर चे रहमान चे नाते :

एयरटेल ची सिग्नेचर ट्यून प्रत्येकाच्या लक्षात असेलच पण हे थोड्याच लोकांना लक्षात असेल कि हि ट्यून रहमान यांनी कंपोज केली आहे.

चार की-बोर्ड एकसाथ वाजवले :

एआर रहमान यांचे संगीत लोकांना खूप आवडते .पण ते त्याचबरोबर की-बोर्ड वाजवण्यात पण परफेक्ट आहेत यांचे एक उदाहरण म्हणजे त्यांनी एक साथ ४ कीबोर्ड एकत्र वाजवले होते.

सहा वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे :

रहमान यांनी आपल्या संगीताने सहा वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत . यामध्ये एक बेस्ट म्यूजिक डायरेक्शन आणि एक बेस्ट बैकग्राउंड स्कोर यासाठी आहे . पहिला अवॉर्ड १९९२ साठी रोजा या चित्रपटाला ,दुसरा १९९६ मध्ये तामिळ चित्रपट मीनसारा कनावु,तिसरा २००१ मध्ये लगाण ,चौथा २००२ मध्ये  Kannathil Muthamittal साठी  आणि पाचवा २०१७ मध्ये तामिळ चित्रपट  Kaatru Veliyidai साठी जिंकला आहे . २०१७ मध्ये हिंदी चित्रपट मॉम साठी बेस्ट बैकग्राउंड स्कोर कैटेगरी मध्ये  नेशनल अवॉर्ड विजेता होते

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *